मराठी गाणी - आद्याक्षराप्रमाणे Marathi Songs alphabetically

शीर्षकsort icon गायक/गायिका गीतकार संगीतकार चित्रपट गाण्याचा प्रकार संग्राहक
अ आ आई मन्ना डे मधुसूदन कालेलकर राम कदम एक धागा सुखाचा चित्रपटगीत, बालगीत चाफा
अंग अंग तव अनंग खुलवि मदन-मंजिरी सुमन माटे विद्याधर गोखले पं. राम मराठे, प्रभाकर भालेकर नाटक : मदनाची मंजिरी नाट्यगीत हिम्सकूल
अंगणी माझ्या मनाच्या वैशाली सामंत चंद्रशेखर सानेकर अवधूत गुप्ते भावगीत प्रिया
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान महेंद्र कपूर दादा कोंडके राम लक्ष्मण तुमचं आमचं जमलं चित्रपटगीत हिम्सकूल
अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले सुधीर फडके ना. घ. देशपांडे राम फाटक भावगीत प्रिया
अंधारल्या मनाचा नरेंद्र कुलकर्णी अशोक दातार म. ना. कुलकर्णी भावगीत हिम्सकूल
अखेरचे येतिल माझ्या अरुण दाते मंगेश पाडगावकर यशवंत देव भावगीत अनघा.
अग पोरी, संबाल दर्याला तुफान आयलंय भारी पुष्पा पागधरे / महंमद रफी वंदना विटणकर श्रीकांत ठाकरे कोळीगीत हिम्सकूल
अजुन नाही जागी राधा सुमन कल्याणपूर इंदिरा संत दशरथ पुजारी भावगीत दिनेश.
अजुनी रुसुनी आहे कुमार गंधर्व अनिल कुमार गंधर्व भावगीत दिनेश.
अत्तराचा फाया आशा भोसले संजीव वसंत मोहिले भाऊबीज लावणी दिनेश.
अपर्णा तप करते काननी लता मंगेशकर शांता शेळके आनंदघन ( लता मंगेशकर ) तांबडी माती चित्रपटगीत दिनेश.
अपुरे माझे स्वप्न राहिले आशा भोसले पी. सावळाराम वसंत प्रभू भावगीत प्रिया
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा माणिक वर्मा संत नामदेव बाळ माटे भक्तिगीत हिम्सकूल
अरे खोप्यामधी खोपा सुमन कल्याणपूर संत बहिणाबाई चौधरी वसंत पवार मानिनी चित्रपटगीत हिम्सकूल
अरे संसार संसार सुमन कल्याणपूर बहीणाबाई चौधरी वसंत पवार मानिनी ओव्या दिनेश.
अर्थशून्य भासे मज हा आशालता वाबगावकर वसंत कानेटकर पं. जितेंद्र अभिषेकी नाटक : मत्स्यगंधा नाट्यगीत दाद
अवेळीच केव्हा दाटला अंधार श्रीधर फडके ना. धों. महानोर श्रीधर फडके भावगीत हिम्सकूल
अशी पाखरे येति सुधीर फडके मंगेश पाडगांवकर यशवंत देव भावगीत दिनेश.
अश्विनी ये ना ! अनुराधा पौडवाल / किशोर कुमार शांताराम नांदगावकर अरुण पौडवाल गम्मत जम्मत चित्रपटगीत हिम्सकूल
अष्टविनायका तुझा महिमा कसा जयवंत कुळकर्णी, अनुराधा पौडवाल, शरद जांभेकर, चंद्रशेखर गाडगीळ आणि इतर जगदीश खेबुडकर अनिल -अरुण अष्टविनायक चित्रपटगीत mbhure
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला रचना खडीकर, योगेश खडीकर, शमा खळे राजा मंगळवेढेकर मीना खडीकर बालगीत हिम्सकूल
अहो सजना, दूर व्हा आशा भोसले ग. दि. माडगूळकर सुधीर फडके आराम हराम आहे चित्रपटगीत हिम्सकूल
आई आणखी बाबा यांतुन कोण आवडे अधिक तुला? आशा भोसले, उषा मंगेशकर ग. दि. माडगूळकर श्रीनिवास खळे बोलकी बाहुली चित्रपटगीत, बालगीत प्रिया
आई तुझी आठवण येते भालचंद्र पेंढारकर बाळ कोल्हटकर भालचंद्र पेंढारकर नाटक : दुरितांचे तिमिर जावो नाट्यगीत दिनेश.